४९०. सल्ला
माहित आहे मला पण
तू ही ठेव ध्यानात
तसंच काही असेल तर
लपवून ठेव मनात
तुला जे वाटतं ते
सगळं आहे खरं
कळणार नाही असं पण
वागलेलं असतं बरं
काही काही गोष्टी
नाही येत करता
सगळं ठेवून मनात
येतं पण मरता
--- लबाड बोका
माहित आहे मला पण
तू ही ठेव ध्यानात
तसंच काही असेल तर
लपवून ठेव मनात
तुला जे वाटतं ते
सगळं आहे खरं
कळणार नाही असं पण
वागलेलं असतं बरं
काही काही गोष्टी
नाही येत करता
सगळं ठेवून मनात
येतं पण मरता
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा