४८३. शोध
कोणाचं ही का असेना
चांगलं करा आत्मसात
आणि आपल्या वाईट गोष्टी
करून टाका भस्मसात
घ्यायचाच असेल शोध तर
घ्या मांगल्यामध्ये
देव भेटेल नक्की तुम्हाला
नेहमी चांगल्यामध्ये
मंदिर मशिद चर्च गुरूद्वारा
ही ठिकाणं असतात फसवी
देवांऐवजी असतात तिथे
माणसंच बाजारबसवी
--- लबाड बोका
कोणाचं ही का असेना
चांगलं करा आत्मसात
आणि आपल्या वाईट गोष्टी
करून टाका भस्मसात
घ्यायचाच असेल शोध तर
घ्या मांगल्यामध्ये
देव भेटेल नक्की तुम्हाला
नेहमी चांगल्यामध्ये
मंदिर मशिद चर्च गुरूद्वारा
ही ठिकाणं असतात फसवी
देवांऐवजी असतात तिथे
माणसंच बाजारबसवी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा