४८४. खरं कारण
आवडत नाहीत तुला
इतर जाती धर्म
वाटत असतं तुला
तुलाच कळलंय मर्म
द्वेष राग मत्सर
भरलेत तुझ्या मनात
सारासार विवेक तुझा
करतात खाक क्षणात
त्यांच्या पोटी जन्मलास
म्हणून झालास तू
केवळ तेवढ्या कारणाने
इतरांस नको निंदू
--- लबाड बोका
आवडत नाहीत तुला
इतर जाती धर्म
वाटत असतं तुला
तुलाच कळलंय मर्म
द्वेष राग मत्सर
भरलेत तुझ्या मनात
सारासार विवेक तुझा
करतात खाक क्षणात
त्यांच्या पोटी जन्मलास
म्हणून झालास तू
केवळ तेवढ्या कारणाने
इतरांस नको निंदू
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा