४९५. परखड
पहा जरा डोळे उघडून
जग चाललं आहे कुठे
वेद बिद पुराणं बिराणं
सगळं सालं आहे झूठे
पडा डबक्यातून आता बाहेर
विश्व खूप आहे मोठं
घ्या जाणून विवेकाने
काय खरं काय खोटं
प्राचीन जरी असली संस्कृती
आहे अजून खूप अज्ञान
करायची असेल ज्ञानप्राप्ती
जवळ करा आता विज्ञान
सोडा आता ते धर्म बिर्म
सोडा आता ते कर्म कांड
घेऊ नका मारून आता
पुन्हा पुन्हा आपलीच XX
--- लबाड बोका
पहा जरा डोळे उघडून
जग चाललं आहे कुठे
वेद बिद पुराणं बिराणं
सगळं सालं आहे झूठे
पडा डबक्यातून आता बाहेर
विश्व खूप आहे मोठं
घ्या जाणून विवेकाने
काय खरं काय खोटं
प्राचीन जरी असली संस्कृती
आहे अजून खूप अज्ञान
करायची असेल ज्ञानप्राप्ती
जवळ करा आता विज्ञान
सोडा आता ते धर्म बिर्म
सोडा आता ते कर्म कांड
घेऊ नका मारून आता
पुन्हा पुन्हा आपलीच XX
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा