४९८. संधीसाधू
कोणी स्त्री घालत असते
कोणालातरी साद आर्त
त्याचवेळी साधत असतं
कोणीतरी आपला स्वार्थ
कोणी स्त्री मागत असते
पदर आपला पसरून भिक
त्याचवेळी सांगतं कुणी
काहीतरी तर विक
कुणी स्त्री रडत असते
फोडून खरंच टाहो
संधीसाधू घेतात जवळ
पसरून दोन्ही बाहो
--- लबाड बोका
कोणी स्त्री घालत असते
कोणालातरी साद आर्त
त्याचवेळी साधत असतं
कोणीतरी आपला स्वार्थ
कोणी स्त्री मागत असते
पदर आपला पसरून भिक
त्याचवेळी सांगतं कुणी
काहीतरी तर विक
कुणी स्त्री रडत असते
फोडून खरंच टाहो
संधीसाधू घेतात जवळ
पसरून दोन्ही बाहो
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा