४९९. गुरफट
रोज खेळतो रोज हरतो
तिथेच जातो थकून
कोणाशी आणि कसले खेळू
आणखी वेगळे खेळ
जगणं एवढं स्वस्त नाही
सुख झालंय महाग
घालू तरी कसा आणि
आयुष्याचा मेळ
कळत नाही काय करू
कुठचा घेऊ निर्णय
आयुष्य म्हणजे झाली आहे
नुसती गुंत्यांची भेळ
चालू आहे भांडण इथे
माझंच माझ्या नशिबाशी
कोणाशी आणि भांडायला
नाहीय मला वेळ
--- लबाड बोका
रोज खेळतो रोज हरतो
तिथेच जातो थकून
कोणाशी आणि कसले खेळू
आणखी वेगळे खेळ
जगणं एवढं स्वस्त नाही
सुख झालंय महाग
घालू तरी कसा आणि
आयुष्याचा मेळ
कळत नाही काय करू
कुठचा घेऊ निर्णय
आयुष्य म्हणजे झाली आहे
नुसती गुंत्यांची भेळ
चालू आहे भांडण इथे
माझंच माझ्या नशिबाशी
कोणाशी आणि भांडायला
नाहीय मला वेळ
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा