५०२. डंका
आहेत गोष्टी बऱ्याच अजून
तशाच दबून राहिलेल्या
अजून पर्यंत कोणीच कधी
जरासुद्धा न पाहिलेल्या
करतात तरी कल्पना मनाशी
घेतात आणि शोध
कधी मिळतो बोध त्यांना
कधी होतो विरोध
नाही थांबत तरी सुद्धा
शोध कधीही सत्याचा
वाजत रहातो डंका मोठा
बळी जातो ज्याचा
--- लबाड बोका
आहेत गोष्टी बऱ्याच अजून
तशाच दबून राहिलेल्या
अजून पर्यंत कोणीच कधी
जरासुद्धा न पाहिलेल्या
करतात तरी कल्पना मनाशी
घेतात आणि शोध
कधी मिळतो बोध त्यांना
कधी होतो विरोध
नाही थांबत तरी सुद्धा
शोध कधीही सत्याचा
वाजत रहातो डंका मोठा
बळी जातो ज्याचा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा