५०३. नेमकं मर्म
वेगवेगळ्या धर्मांमध्ये
विभागलेला समाज
कोणी करतात पूजा
कोणी पडतात नमाज
कोणीच नाही करत
एकमेकांचा स्विकार
कोणाचा देव साकार
कोणाचा देव निराकार
कळत नाही कोणालाच पण
काय आहे नेमकं मर्म
धर्मासाठी नसतो माणूस
माणसासाठी असतो धर्म
--- लबाड बोका
वेगवेगळ्या धर्मांमध्ये
विभागलेला समाज
कोणी करतात पूजा
कोणी पडतात नमाज
कोणीच नाही करत
एकमेकांचा स्विकार
कोणाचा देव साकार
कोणाचा देव निराकार
कळत नाही कोणालाच पण
काय आहे नेमकं मर्म
धर्मासाठी नसतो माणूस
माणसासाठी असतो धर्म
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा