५०४. दिव्य दृष्टी
मिळाली जेव्हा मला
ती दिव्य दृष्टी
दिसल्या मला तेव्हा
सगळ्या अदृश्य गोष्टी
होते अतृप्त आत्मे
अवती भवती फिरत
सहज आणि कोणाच्याही
शरीरात होते शिरत
पिशाच्चं हडळी भूतं
सगळेच होते दिसत
मला पोचवून माणसं
चालली होती हसत
--- लबाड बोका
मिळाली जेव्हा मला
ती दिव्य दृष्टी
दिसल्या मला तेव्हा
सगळ्या अदृश्य गोष्टी
होते अतृप्त आत्मे
अवती भवती फिरत
सहज आणि कोणाच्याही
शरीरात होते शिरत
पिशाच्चं हडळी भूतं
सगळेच होते दिसत
मला पोचवून माणसं
चालली होती हसत
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा