५०७. ओझं
करण्यासारख्या गोष्टी तशा
आहेत अजून बऱ्याच
पुराणातल्या गोष्टी कधी
म्हणू नका खऱ्याच
किती वर्षं करत रहाणार
तेच तेच निरर्थक
असं करा काहीतरी की
जीवनाचं होईल सार्थक
मी काय म्हणतो जरा
ऐकून घ्या माझं
नको असेल तर नका वाहू
परंपरांचं ओझं
--- लबाड बोका
करण्यासारख्या गोष्टी तशा
आहेत अजून बऱ्याच
पुराणातल्या गोष्टी कधी
म्हणू नका खऱ्याच
किती वर्षं करत रहाणार
तेच तेच निरर्थक
असं करा काहीतरी की
जीवनाचं होईल सार्थक
मी काय म्हणतो जरा
ऐकून घ्या माझं
नको असेल तर नका वाहू
परंपरांचं ओझं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा