५१९. निष्फळ
सत्य तेव्हा स्पष्टपणे
दिसत असतं उठून
आडातच जर नसेल तर
पोहऱ्यात येणार कुठून
घेऊ पहातील फक्त
मेले तरी विश्रांती
काही जरी झालं तरी
करणार नाहीत क्रांती
वांझ आणि षंढाचं
होतं जेव्हा लग्न
तेव्हा घेतं फक्त
एक निष्फळ जन्म
--- लबाड बोका
सत्य तेव्हा स्पष्टपणे
दिसत असतं उठून
आडातच जर नसेल तर
पोहऱ्यात येणार कुठून
घेऊ पहातील फक्त
मेले तरी विश्रांती
काही जरी झालं तरी
करणार नाहीत क्रांती
वांझ आणि षंढाचं
होतं जेव्हा लग्न
तेव्हा घेतं फक्त
एक निष्फळ जन्म
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा