५२१. अदृश्य शक्ती
एक किंवा अनेक शक्ती
आहेत ह्या जगात
पण तुम्ही जे म्हणता ते
देव नाहीत स्वर्गात
त्या असतात इथेच नेहमी
आपल्या अवती भवती
लक्षात येत नाही कारण
त्यांची असते चौथी मिती
कधी करतात नुकसान तर
कधी करतात मदत
नकळत होऊन जाते
आपल्याला त्यांची आदत
आपण जरी नसलो
कोणी मोठी विभूती
तरी होते जाणीव
तरी येते अनुभूती
--- लबाड बोका
एक किंवा अनेक शक्ती
आहेत ह्या जगात
पण तुम्ही जे म्हणता ते
देव नाहीत स्वर्गात
त्या असतात इथेच नेहमी
आपल्या अवती भवती
लक्षात येत नाही कारण
त्यांची असते चौथी मिती
कधी करतात नुकसान तर
कधी करतात मदत
नकळत होऊन जाते
आपल्याला त्यांची आदत
आपण जरी नसलो
कोणी मोठी विभूती
तरी होते जाणीव
तरी येते अनुभूती
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा