५२२. अटळ
तू माझं अर्धांग
मी तुझी अर्धांगी
लग्न करून ठेचलीस
तू माझी नांगी
तू होतोस तृप्त
माझा अतृप्त आत्मा
तेवढ्यापुरतीच असते
तुला माझी तमा
मी पूर्ण भरण्याआधीच
होतोस तू रिता
जगता येत नाही मला
तरीही न विता
--- लबाड बोका
तू माझं अर्धांग
मी तुझी अर्धांगी
लग्न करून ठेचलीस
तू माझी नांगी
तू होतोस तृप्त
माझा अतृप्त आत्मा
तेवढ्यापुरतीच असते
तुला माझी तमा
मी पूर्ण भरण्याआधीच
होतोस तू रिता
जगता येत नाही मला
तरीही न विता
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा