५२३. अपरिहार्य
कोणाचंतरी शहाणं होणं
कोणालातरी खुपतं
ठेवू पहातात म्हणून कोणी
काही गोष्टी गुप्त
करतात किती प्रयत्न
लपवू पहातात सत्य
हे नाहीतर ते तरी
लादतात आणि पथ्य
कितीही झाकलं कोंबडं तरी
उगवतोच ना सूर्य
पोरगा आला वयात की
पडतंच आपोआप ........
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा