५१४. शक्ती
देवांनी केल्या चुका त्याचं
हे करतात समर्थन
सत्य समोर आलं तरी
जुनंच सांगतात किर्तन
देव गेले केव्हाच मरून
ते सुद्धा अमृत पिऊन
हे अजून जगताहेत
मेलेल्या देवांना भिऊन
तुम्ही जे समजता आहात
ते नाहीत हे देव
त्या आहेत वेगळ्याच शक्ती
अनेक किंवा एकमेव
--- लबाड बोका
देवांनी केल्या चुका त्याचं
हे करतात समर्थन
सत्य समोर आलं तरी
जुनंच सांगतात किर्तन
देव गेले केव्हाच मरून
ते सुद्धा अमृत पिऊन
हे अजून जगताहेत
मेलेल्या देवांना भिऊन
तुम्ही जे समजता आहात
ते नाहीत हे देव
त्या आहेत वेगळ्याच शक्ती
अनेक किंवा एकमेव
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा