५१५. काखेत कळसा
कळत नाही तुम्हाला अजून
तुमची कोणाशी पडलीय गाठ
येईल जेव्हा ध्यानात तुमच्या
पडून जाल तुम्ही चाट
लक्ष वेधतोय सत्याकडे मी
तुम्ही मात्र करताय दुर्लक्ष
दिसत नाही तुम्हाला काही
शाबूत असून दोन्ही अक्ष
काखेत कळसा गावाला वळसा
असंच होत असतं नेहमी
घेताय तुम्ही शोध ज्याचा
तोच तर आहे मी
--- लबाड बोका
कळत नाही तुम्हाला अजून
तुमची कोणाशी पडलीय गाठ
येईल जेव्हा ध्यानात तुमच्या
पडून जाल तुम्ही चाट
लक्ष वेधतोय सत्याकडे मी
तुम्ही मात्र करताय दुर्लक्ष
दिसत नाही तुम्हाला काही
शाबूत असून दोन्ही अक्ष
काखेत कळसा गावाला वळसा
असंच होत असतं नेहमी
घेताय तुम्ही शोध ज्याचा
तोच तर आहे मी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा