५१३. किमया
तिच असते हवा
तेच असतं पाणी
तोच असतो प्रकाश
तिच माती आणि
असलं जरी हे तरी
सारखं काही सगळं
फळ येतं वेगळं कारण
झाड असतं वेगळं
झाडांमुळेच आलीय
ही सगळी रया
पहातो मी आश्चर्याने
निसर्गाची किमया
--- लबाड बोका
तिच असते हवा
तेच असतं पाणी
तोच असतो प्रकाश
तिच माती आणि
असलं जरी हे तरी
सारखं काही सगळं
फळ येतं वेगळं कारण
झाड असतं वेगळं
झाडांमुळेच आलीय
ही सगळी रया
पहातो मी आश्चर्याने
निसर्गाची किमया
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा