५१२. मस्ती
देतो इशारा एकदाच मी
बसत नाही ओरडत
वाटेमध्ये येणाऱ्यांना
जातो चिरडत चिरडत
बोलणं वागणं रोखठोक आपलं
असतं मुद्द्याला धरून
जगत नाही आपण कधी
दुसऱ्या कोणाला डरून
कधीच नाही बोलत मी
प्रमाणापेक्षा जास्ती
असाच आहे स्वभाव आपला
अशीच आपली मस्ती
--- लबाड बोका
देतो इशारा एकदाच मी
बसत नाही ओरडत
वाटेमध्ये येणाऱ्यांना
जातो चिरडत चिरडत
बोलणं वागणं रोखठोक आपलं
असतं मुद्द्याला धरून
जगत नाही आपण कधी
दुसऱ्या कोणाला डरून
कधीच नाही बोलत मी
प्रमाणापेक्षा जास्ती
असाच आहे स्वभाव आपला
अशीच आपली मस्ती
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा