५२९. निर्गुण निराकार
मूर्तीशिवाय देवालाही
मानत नाही लोकं
जरासुद्धा चालवत नाहीत
देवानेच दिलेलं डोकं
असा कसा असेल देव
ह्या ना त्या मूर्तीत
लोकांना फक्त असतं घेणं
मनोकामना पूर्तीत
शंकराचार्यही सांगून गेले
देव नाही सगुण साकार
अल्ला सुद्धा आहेच ना मग
निर्गुण आणि निराकार
--- लबाड बोका
मूर्तीशिवाय देवालाही
मानत नाही लोकं
जरासुद्धा चालवत नाहीत
देवानेच दिलेलं डोकं
असा कसा असेल देव
ह्या ना त्या मूर्तीत
लोकांना फक्त असतं घेणं
मनोकामना पूर्तीत
शंकराचार्यही सांगून गेले
देव नाही सगुण साकार
अल्ला सुद्धा आहेच ना मग
निर्गुण आणि निराकार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा