५३४. नशा
माझ्या वाट्याची दुख्खं
मीच आहेत भोगली
तरी अजून हौस माझी
पुरती नाही भागली
दुख्खांशिवाय आता मुळी
करमत नाही मला
सुख म्हणजे वाटू लागलंय
आता नसती बला
होऊ दे अजून किती ती
होईल तेवढी दशा
कुरवाळतो मी दुख्खांनाच
झालीय त्यांची नशा
--- लबाड बोका
माझ्या वाट्याची दुख्खं
मीच आहेत भोगली
तरी अजून हौस माझी
पुरती नाही भागली
दुख्खांशिवाय आता मुळी
करमत नाही मला
सुख म्हणजे वाटू लागलंय
आता नसती बला
होऊ दे अजून किती ती
होईल तेवढी दशा
कुरवाळतो मी दुख्खांनाच
झालीय त्यांची नशा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा