५४१. भारतीय
महत्व सांगतात त्यागाचं
पण आहेत मात्र भोगी
योगांचा शोध लावूनही
राहिलेत भारतीय रोगी
गातात गुण संस्कारांचे
तरीही आहेत असंस्कृत
कामसूत्रांचा शोध लावूनही
राहिलेत भारतीय विकृत
मूर्खासारखे करून प्रकार
मिळवू पहातात पुण्य
शून्याचा शोध लावूनही
राहिलेत भारतीय शून्य
--- लबाड बोका
महत्व सांगतात त्यागाचं
पण आहेत मात्र भोगी
योगांचा शोध लावूनही
राहिलेत भारतीय रोगी
गातात गुण संस्कारांचे
तरीही आहेत असंस्कृत
कामसूत्रांचा शोध लावूनही
राहिलेत भारतीय विकृत
मूर्खासारखे करून प्रकार
मिळवू पहातात पुण्य
शून्याचा शोध लावूनही
राहिलेत भारतीय शून्य
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा