५४२. गुलाम
स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाचं
दुसरं नाव म्हणजे शिवाजी
त्यांचंच नाव घेऊन करता
ह्याची त्याची तुम्ही हाजी
होत असेल तर होवो बापडा
एक जानेवारीला तुम्हाला हर्ष
शिवराय मात्र साजरे करत
गुढीपाडव्यालाच नवीन वर्ष
लक्षण तुमचे खोटे आणि
मोठे आहे केवळ नाम
नशिबाकारणेच झालात मराठे
आचार विचारांनी आहात गुलाम
--- लबाड बोका
स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाचं
दुसरं नाव म्हणजे शिवाजी
त्यांचंच नाव घेऊन करता
ह्याची त्याची तुम्ही हाजी
होत असेल तर होवो बापडा
एक जानेवारीला तुम्हाला हर्ष
शिवराय मात्र साजरे करत
गुढीपाडव्यालाच नवीन वर्ष
लक्षण तुमचे खोटे आणि
मोठे आहे केवळ नाम
नशिबाकारणेच झालात मराठे
आचार विचारांनी आहात गुलाम
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा