५५२. नाती
ज्यांना असेल खायची त्यांनी
खुशाल खावी माती
मी तरी नाही तोडणार
जातीसाठी नाती
जातीपेक्षा आहेत जवळची
माणसं मला नात्याची
त्यांच्याबाबतीत नाही घेणार
भूमिका कधीच जात्याची
बेहत्तर मग प्रकरण ते
आलं जरी अंगाशी
नात्यांसाठी करीन मी
संघर्ष साऱ्या जगाशी
--- लबाड बोका
ज्यांना असेल खायची त्यांनी
खुशाल खावी माती
मी तरी नाही तोडणार
जातीसाठी नाती
जातीपेक्षा आहेत जवळची
माणसं मला नात्याची
त्यांच्याबाबतीत नाही घेणार
भूमिका कधीच जात्याची
बेहत्तर मग प्रकरण ते
आलं जरी अंगाशी
नात्यांसाठी करीन मी
संघर्ष साऱ्या जगाशी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा