५५३. कारणं
लबाड बोका नाव मी
मुद्दामच केलंय धारण
सहज लक्ष वेधून घेणं
हे ही आहे कारण
खऱ्या नावाने सुद्धा जी
मिळत नाही प्रसिद्धी
माझ्या ह्या टोपण नावात
आहे ती अद्भुत सिद्धी
नावाप्रमाणेच मी सुद्धा
आहेच ना अन् लबाड
सांभाळून ठेवा सर्वांनी
आपलं आपलं घबाड
--- लबाड बोका
लबाड बोका नाव मी
मुद्दामच केलंय धारण
सहज लक्ष वेधून घेणं
हे ही आहे कारण
खऱ्या नावाने सुद्धा जी
मिळत नाही प्रसिद्धी
माझ्या ह्या टोपण नावात
आहे ती अद्भुत सिद्धी
नावाप्रमाणेच मी सुद्धा
आहेच ना अन् लबाड
सांभाळून ठेवा सर्वांनी
आपलं आपलं घबाड
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा