५५७. यहाणे
कोण काय म्हणतं ते
सांगूच नका मला
मी चालतो माझ्या डोक्याने
तुम्ही फुटा चला
नाहीच आहे तुम्हाला मुळी
स्वत:ची अशी अक्कल
म्हणून असता करत सारखे
ज्याची त्याची नक्कल
तुम्हाला वाटतं तुम्हीच तेवढे
जगात एकमात्र शहाणे
माहित तरी आहे का हो
काय असते यहाणे
--- लबाड बोका
कोण काय म्हणतं ते
सांगूच नका मला
मी चालतो माझ्या डोक्याने
तुम्ही फुटा चला
नाहीच आहे तुम्हाला मुळी
स्वत:ची अशी अक्कल
म्हणून असता करत सारखे
ज्याची त्याची नक्कल
तुम्हाला वाटतं तुम्हीच तेवढे
जगात एकमात्र शहाणे
माहित तरी आहे का हो
काय असते यहाणे
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा