५५८. विश्वास
तिन्ही लोकांत देवा तुझा
वाजतो एवढा डंका
तरी सुद्धा हे नास्तिक लोक
घेतात तुझी शंका
कसले कसले विचारतात प्रश्न
करतात मला निरूत्तर
माझ्याच देखत म्हणतात ते
तुला निव्वळ पत्थर
माहित आहे तरी मला
एवढे तरी किमान
हे सगळे नास्तिक लोक
तूच केलेस निर्माण
--- लबाड बोका
तिन्ही लोकांत देवा तुझा
वाजतो एवढा डंका
तरी सुद्धा हे नास्तिक लोक
घेतात तुझी शंका
कसले कसले विचारतात प्रश्न
करतात मला निरूत्तर
माझ्याच देखत म्हणतात ते
तुला निव्वळ पत्थर
माहित आहे तरी मला
एवढे तरी किमान
हे सगळे नास्तिक लोक
तूच केलेस निर्माण
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा