५४४. खरा
धर्मांध जात्यांध सनातनी
आणि पक्षीय राजकारणी
ह्या सा-यांहून वेगळी आहे
स्वतंत्र माझी विचारसरणी
तोंडावरतीच बोलतो मी
सरळ खोट्याला खोटं
ते सुद्धा मोडतात मग
माझ्या नावाने बोटं
मी आणतो लोकांमध्ये
त्यांच्याविरूद्ध जाग
आवडत नाही त्यांना ते
करतात माझा राग
बसलेले असतात टपून
शोधत असतात मोका
माझ्यावरती करतात मग
बिनबुडाची टीका
चिथावतात ते इतरांना
म्हणतात मला मारा
घाबरत नाही त्यांना मी
कारण मी आहे खरा
--- लबाड बोका
धर्मांध जात्यांध सनातनी
आणि पक्षीय राजकारणी
ह्या सा-यांहून वेगळी आहे
स्वतंत्र माझी विचारसरणी
तोंडावरतीच बोलतो मी
सरळ खोट्याला खोटं
ते सुद्धा मोडतात मग
माझ्या नावाने बोटं
मी आणतो लोकांमध्ये
त्यांच्याविरूद्ध जाग
आवडत नाही त्यांना ते
करतात माझा राग
बसलेले असतात टपून
शोधत असतात मोका
माझ्यावरती करतात मग
बिनबुडाची टीका
चिथावतात ते इतरांना
म्हणतात मला मारा
घाबरत नाही त्यांना मी
कारण मी आहे खरा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा