५४३. माती
ना धर्माचा ना जातीचा
मी आहे माझ्या मातीचा
मातीसाठी करीन कोट
आनंदाने छातीचा
मातीच आहे आई माझी
मातीच आहे माझा बाप
माझ्यावरती पडली आहे
मातीचीच माझ्या छाप
मातीमुळेच जगतोय मी
मातीसाठीच मरेन आणि
महाराष्ट्राच्या ह्या मातीचा
आहे मी अभिमानी
--- लबाड बोका
ना धर्माचा ना जातीचा
मी आहे माझ्या मातीचा
मातीसाठी करीन कोट
आनंदाने छातीचा
मातीच आहे आई माझी
मातीच आहे माझा बाप
माझ्यावरती पडली आहे
मातीचीच माझ्या छाप
मातीमुळेच जगतोय मी
मातीसाठीच मरेन आणि
महाराष्ट्राच्या ह्या मातीचा
आहे मी अभिमानी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा