५५९. सत्याचे प्रयोग
असेल जी जी कोणती ती
करीन प्रत्येक भूल
आत्मचरित्रात लिहून मग
करीन सुद्धा कबूल
हवं असेल मला जे जे
त्याचंच करीन समर्थन
गेलाच कोणी विरोधात तर
करीन पण राजकारण
देशाहीपेक्षा मानीन मी
तत्वंच माझी मोठी
हटवादीपणाने जपीन मी
प्रतिष्ठा माझी खोटी
काही ठेवीन लपवून आणि
काही करीन उघडं
मलाही वाटतं झोपावसं
कोणाबरोबर तरी नागडं
--- लबाड बोका
असेल जी जी कोणती ती
करीन प्रत्येक भूल
आत्मचरित्रात लिहून मग
करीन सुद्धा कबूल
हवं असेल मला जे जे
त्याचंच करीन समर्थन
गेलाच कोणी विरोधात तर
करीन पण राजकारण
देशाहीपेक्षा मानीन मी
तत्वंच माझी मोठी
हटवादीपणाने जपीन मी
प्रतिष्ठा माझी खोटी
काही ठेवीन लपवून आणि
काही करीन उघडं
मलाही वाटतं झोपावसं
कोणाबरोबर तरी नागडं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा