५६०. तोच मी
बंद केलीत खिडक्या दारं
कशी पटेल मग ओळख
मी आलोय प्रकाश होऊन
दूर करण्या तुमचा काळोख
पटत नसेल तुम्हाला तर
तुमचंच त्यात आहे नुकसान
तरीही सांगतो अजून काही
ऐका ठेवून उघडे कान
माहित तरी आहे का तुम्हाला
तुम्ही कोणाशी घालताय वाद
तोच तर आहे ना मी
साधू पहातोय तुमच्याशी संवाद
--- लबाड बोका
बंद केलीत खिडक्या दारं
कशी पटेल मग ओळख
मी आलोय प्रकाश होऊन
दूर करण्या तुमचा काळोख
पटत नसेल तुम्हाला तर
तुमचंच त्यात आहे नुकसान
तरीही सांगतो अजून काही
ऐका ठेवून उघडे कान
माहित तरी आहे का तुम्हाला
तुम्ही कोणाशी घालताय वाद
तोच तर आहे ना मी
साधू पहातोय तुमच्याशी संवाद
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा