५६१. स्पष्ट सत्य
सत्य जाणून घेण्याचा जेव्हा
लागला मला ध्यास
करू लागलो तेव्हापासून मी
इतिहासाचा अभ्यास
आपल्यासारख्याच जगभरात
होत्या अनेक संस्कृत्या
काही ना काही कारणाने त्या
झाल्या होत्याच्या नव्हत्या
अभ्यास करता करता शेवटी
एक गोष्ट जाणवली स्पष्ट
त्या संस्कृत्या जेव्हा झाल्या नष्ट
देवही त्यांचे झाले नष्ट
--- लबाड बोका
सत्य जाणून घेण्याचा जेव्हा
लागला मला ध्यास
करू लागलो तेव्हापासून मी
इतिहासाचा अभ्यास
आपल्यासारख्याच जगभरात
होत्या अनेक संस्कृत्या
काही ना काही कारणाने त्या
झाल्या होत्याच्या नव्हत्या
अभ्यास करता करता शेवटी
एक गोष्ट जाणवली स्पष्ट
त्या संस्कृत्या जेव्हा झाल्या नष्ट
देवही त्यांचे झाले नष्ट
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा