५६३. अपयश
ओठांपर्यंत येतो घास पण
जात नाही पोटात
अपयशच लागतं रिचवावं
पुन्हा पुन्हा घोटात
असं कसं नशीब माझं
बसत नाही विश्वास
जितका करतो विचार जास्त
तितकाच होतो त्रास
मरण येत नाही म्हणून
जगतो आहे अजून
मरण्यासाठी करतो प्रयत्न
ते ही जातात फसून
--- लबाड बोका
ओठांपर्यंत येतो घास पण
जात नाही पोटात
अपयशच लागतं रिचवावं
पुन्हा पुन्हा घोटात
असं कसं नशीब माझं
बसत नाही विश्वास
जितका करतो विचार जास्त
तितकाच होतो त्रास
मरण येत नाही म्हणून
जगतो आहे अजून
मरण्यासाठी करतो प्रयत्न
ते ही जातात फसून
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा