५६४. तुटका तारा
अवघड झालंय सगळं
कठीण आहे कळणं
आणि तुझ्या देहाची
धोकादायक वळणं
वाट आहे निसरडी
खोल खोल दरी
अॅडम आणि ईव्हची
गोष्टच आहे खरी
गुंताच गुंता सगळा
नाही आता सुटका
आपण साला बघतो
रोजच तारा तुटका
--- लबाड बोका
अवघड झालंय सगळं
कठीण आहे कळणं
आणि तुझ्या देहाची
धोकादायक वळणं
वाट आहे निसरडी
खोल खोल दरी
अॅडम आणि ईव्हची
गोष्टच आहे खरी
गुंताच गुंता सगळा
नाही आता सुटका
आपण साला बघतो
रोजच तारा तुटका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा