५६५. वेगळा
तू किती आहेस मोठा
झालीय मला जाण
मी किती आहे लहान
त्याचंही आलंय भान
तरीही नाही करणार कधी
तुझी मी हाजी हाजी
इतरांपेक्षा वेगळी अशी
ओळख आहे माझी
मी नाही घेणार शोध
कधी तुझा ह्या जगी
तू तुझ्या जागी आणि
मी माझ्या जागी
मी जगतोय माझ्या परीने
मरेणसुद्धा तसाच
तूच बनवलंस ना मला
आता मी आहे जसा
--- लबाड बोका
तू किती आहेस मोठा
झालीय मला जाण
मी किती आहे लहान
त्याचंही आलंय भान
तरीही नाही करणार कधी
तुझी मी हाजी हाजी
इतरांपेक्षा वेगळी अशी
ओळख आहे माझी
मी नाही घेणार शोध
कधी तुझा ह्या जगी
तू तुझ्या जागी आणि
मी माझ्या जागी
मी जगतोय माझ्या परीने
मरेणसुद्धा तसाच
तूच बनवलंस ना मला
आता मी आहे जसा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा