५६७. दुख्खं
करतो प्रयत्न तरीही
येतात पुन्हा ती पाठी
सुटता नाही सुटत
त्यांच्या माझ्या गाठी
कित्येक आहेत अजून
सलत तशीच उरात
येतात उफाळून अवचित
नेतात वाहून पूरात
कधी होतो निर्दोष मी
अन् कधी होतो दोषी
मी पहात असतो लपवू
माझीच दुख्खं नकोशी
--- लबाड बोका
करतो प्रयत्न तरीही
येतात पुन्हा ती पाठी
सुटता नाही सुटत
त्यांच्या माझ्या गाठी
कित्येक आहेत अजून
सलत तशीच उरात
येतात उफाळून अवचित
नेतात वाहून पूरात
कधी होतो निर्दोष मी
अन् कधी होतो दोषी
मी पहात असतो लपवू
माझीच दुख्खं नकोशी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा