५६८. काळा प्रकाश
काळोखाच्या झाडाला
काळोखाची फुलं
काळ्या काळ्या खोडाला
काळी काळी मुळं
काळ्या काळ्या फांद्यांना
काळी काळी पानं
काळ्या काळ्या झाडांची
काळी काळी रानं
काळ्या काळ्या रानावर
काळं काळं आकाश
काळ्या काळ्या ता-यांचा
काळा काळा प्रकाश
--- लबाड बोका
काळोखाच्या झाडाला
काळोखाची फुलं
काळ्या काळ्या खोडाला
काळी काळी मुळं
काळ्या काळ्या फांद्यांना
काळी काळी पानं
काळ्या काळ्या झाडांची
काळी काळी रानं
काळ्या काळ्या रानावर
काळं काळं आकाश
काळ्या काळ्या ता-यांचा
काळा काळा प्रकाश
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा