५७०. आपली
संकटं जेव्हा येतात
येत असतात भसाभस
मैत्री आणि नात्यांचा
तेव्हाच लागतो कस
अंधारामध्ये तर जाते
सावलीही सोडून साथ
सर्व सामान्यांचं मग
काय घेऊन बसलात
संकटं आणि दुख्खं
नकोशी जरी वाटली
इतर कुणाही पेक्षा पण
तिच असतात आपली
--- लबाड बोका
संकटं जेव्हा येतात
येत असतात भसाभस
मैत्री आणि नात्यांचा
तेव्हाच लागतो कस
अंधारामध्ये तर जाते
सावलीही सोडून साथ
सर्व सामान्यांचं मग
काय घेऊन बसलात
संकटं आणि दुख्खं
नकोशी जरी वाटली
इतर कुणाही पेक्षा पण
तिच असतात आपली
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा