५७२. वीट
चुकून पडलं पाऊल वाकडं
तरीही लागते ठेच
सांभाळून तरी किती जगावं
पडतो सारखा पेच
सालं आपलं नशीब सुद्धा
आपल्यासारखंच खोटं
मोठं काही बिघडायला
पुरतं कारण छोटं
जगणं झालंय मरण रोजचं
काहीच नाही नीट
खरोखरीचं मरायचाही
आलाय आता वीट
--- लबाड बोका
चुकून पडलं पाऊल वाकडं
तरीही लागते ठेच
सांभाळून तरी किती जगावं
पडतो सारखा पेच
सालं आपलं नशीब सुद्धा
आपल्यासारखंच खोटं
मोठं काही बिघडायला
पुरतं कारण छोटं
जगणं झालंय मरण रोजचं
काहीच नाही नीट
खरोखरीचं मरायचाही
आलाय आता वीट
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा