५७४. सैरभैर
देवा आणि धर्माचा
केला सखोल अभ्यास
तेव्हापासून सा-यावरचाच
उडून गेला विश्वास
घासून पाहिली प्रत्येक गोष्ट
सत्याच्या कसोटीवर
चढवली होती असत्याची पुटं
त्यातल्या कित्येक गोष्टींवर
एवढा मोठा धक्का मला
बसलाच नव्हता कधी
झाली आहे सैरभैर आता
बुद्धी माझी साधी
--- लबाड बोका
देवा आणि धर्माचा
केला सखोल अभ्यास
तेव्हापासून सा-यावरचाच
उडून गेला विश्वास
घासून पाहिली प्रत्येक गोष्ट
सत्याच्या कसोटीवर
चढवली होती असत्याची पुटं
त्यातल्या कित्येक गोष्टींवर
एवढा मोठा धक्का मला
बसलाच नव्हता कधी
झाली आहे सैरभैर आता
बुद्धी माझी साधी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा