५७५. लाज
असा कसा वागलो मी
समजून उमजून चुकीचा
गेली कुठे होती अक्कल
गर्व होता मला जिचा
समजत होतो शहाणा स्वत:ला
मारत होतो गमजा
बघत आहेत लोक आता
जमून माझी मजा
कसं वावरू जगात आता
तोंड करून वरती
बरं होईल घेईल तर
पोटात मला धरती
--- लबाड बोका
असा कसा वागलो मी
समजून उमजून चुकीचा
गेली कुठे होती अक्कल
गर्व होता मला जिचा
समजत होतो शहाणा स्वत:ला
मारत होतो गमजा
बघत आहेत लोक आता
जमून माझी मजा
कसं वावरू जगात आता
तोंड करून वरती
बरं होईल घेईल तर
पोटात मला धरती
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा