५८०. समज
असतीलही तुझ्याकडे
काही दैवी शक्ती
मी काय सांगू
माझी नाही भक्ती
तुझ्यासारखे भरपूर
आहेत ह्या जगती
नको करूस माझ्यावर
तू अशी सक्ती
नको तुझा मोक्ष
नको तुझी मुक्ती
आली आहे समज
आता कुठे नुकती
--- लबाड बोका
असतीलही तुझ्याकडे
काही दैवी शक्ती
मी काय सांगू
माझी नाही भक्ती
तुझ्यासारखे भरपूर
आहेत ह्या जगती
नको करूस माझ्यावर
तू अशी सक्ती
नको तुझा मोक्ष
नको तुझी मुक्ती
आली आहे समज
आता कुठे नुकती
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा