५८३. वाटतं
मिळणारच नाही का कधी मला
जे जे वाटतं हवं
जुनंच झालंय सगळ्यांसाठी
माझ्यासाठी आहे नवं
असाच रहाणार का मी नेहमी
सुखासाठी झुरत
साठवू असतो बघत मी
पण पाणी असतं मुरत
कशासाठी मग जगत राहू
केवळ जगायचं म्हणून
काय करू ह्या आयुष्याचं
वाटतं टाकवावं संपवून
--- लबाड बोका
मिळणारच नाही का कधी मला
जे जे वाटतं हवं
जुनंच झालंय सगळ्यांसाठी
माझ्यासाठी आहे नवं
असाच रहाणार का मी नेहमी
सुखासाठी झुरत
साठवू असतो बघत मी
पण पाणी असतं मुरत
कशासाठी मग जगत राहू
केवळ जगायचं म्हणून
काय करू ह्या आयुष्याचं
वाटतं टाकवावं संपवून
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा