५८५. कसोटी
कोण किती आहे महान
ओळखण्याची आहे कसोटी
पडला असता का फरक
झालीच नसती जर ती व्यक्ती
लावून बघा ही कसोटी
तुमच्या सा-या आदर्शांवर
डोळे उघडतील आपोआप
पाणीच पडेल हर्षावर
वाचावीरांपेक्षा इथे
कर्त्यांचाच लागेल निभाव
ठरवा आता कसा खेळायचा
आपल्या आयुष्याचा डाव
--- लबाड बोका
कोण किती आहे महान
ओळखण्याची आहे कसोटी
पडला असता का फरक
झालीच नसती जर ती व्यक्ती
लावून बघा ही कसोटी
तुमच्या सा-या आदर्शांवर
डोळे उघडतील आपोआप
पाणीच पडेल हर्षावर
वाचावीरांपेक्षा इथे
कर्त्यांचाच लागेल निभाव
ठरवा आता कसा खेळायचा
आपल्या आयुष्याचा डाव
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा