५८८. वेळेवर
कोणतंही काम नेहमीच
वेळेवर केलेलं बरं असतं
वेळेवर खाल्लेलं बरं असतं
वेळेवर प्यालेलं बरं असतं
वेळेवर झोपलेलं बरं असतं
वेळेवर उठलेलं बरं असतं
वेळेवर आलेलं बरं असतं
वेळेवर गेलेलं बरं असतं
आणि ह्या सर्वांहून
खूप खूप महत्वाचं म्हणजे
वेळेवर मेलेलं बरं असतं
--- लबा़ड बोका
कोणतंही काम नेहमीच
वेळेवर केलेलं बरं असतं
वेळेवर खाल्लेलं बरं असतं
वेळेवर प्यालेलं बरं असतं
वेळेवर झोपलेलं बरं असतं
वेळेवर उठलेलं बरं असतं
वेळेवर आलेलं बरं असतं
वेळेवर गेलेलं बरं असतं
आणि ह्या सर्वांहून
खूप खूप महत्वाचं म्हणजे
वेळेवर मेलेलं बरं असतं
--- लबा़ड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा