५८७. अळणी ?
सांगण्यासारखं असतं बरंच
पण सांगता येत नाही
लपवाव्याच लागतात मग
गोष्टी काही काही
सगळंच सांगत बसलो तर
होईल मोठा लोच्या
माझ्यासकट होतील मग
सगळ्यांच्याच गोच्या
म्हणून बसतो गप्प मी
तोंडात धरून गुळणी
वाटतं तितकं नसतं बरं
कोणाचंच आयुष्य अळणी
--- लबाड बोका
सांगण्यासारखं असतं बरंच
पण सांगता येत नाही
लपवाव्याच लागतात मग
गोष्टी काही काही
सगळंच सांगत बसलो तर
होईल मोठा लोच्या
माझ्यासकट होतील मग
सगळ्यांच्याच गोच्या
म्हणून बसतो गप्प मी
तोंडात धरून गुळणी
वाटतं तितकं नसतं बरं
कोणाचंच आयुष्य अळणी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा