५८९. कशाला ?
आधीच झाला आहे मला
माझाच जीव नकोसा
तू आणखी करतेस कशाला
गाव सगळा गोळा
आधीच आहेत माझ्याबद्दल
खूप काही गैरसमज
तू आणखी घालतेस कशाला
त्यात उगाच भर
आधीच खूप खाल्ला आहे
नशिबाचा मी मार
तू आणखी मारतेस कशाला
वेगळी माझी .............
--- लबाड बोका
आधीच झाला आहे मला
माझाच जीव नकोसा
तू आणखी करतेस कशाला
गाव सगळा गोळा
आधीच आहेत माझ्याबद्दल
खूप काही गैरसमज
तू आणखी घालतेस कशाला
त्यात उगाच भर
आधीच खूप खाल्ला आहे
नशिबाचा मी मार
तू आणखी मारतेस कशाला
वेगळी माझी .............
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा