५९१. अक्कल
वेळ जशी जाते निघून
तशी जाते निघून संधी
तुझी मला माहित नाही
माझी उतरून गेलीय धुंदी
तुझं माझं करता करता
काहीच झालं नाही आपलं
आता तरी कर विचार
आयुष्य आहे अर्धं संपलं
अजून आहे वेळ बाकी
करून घेऊ तिचा उपयोग
अजून उरल्या आयुष्याचा
दोघं मिळून घेऊ उपभोग
--- लबाड बोका
वेळ जशी जाते निघून
तशी जाते निघून संधी
तुझी मला माहित नाही
माझी उतरून गेलीय धुंदी
तुझं माझं करता करता
काहीच झालं नाही आपलं
आता तरी कर विचार
आयुष्य आहे अर्धं संपलं
अजून आहे वेळ बाकी
करून घेऊ तिचा उपयोग
अजून उरल्या आयुष्याचा
दोघं मिळून घेऊ उपभोग
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा