५९२. आदत
चढउतार असतातच आयुष्यात
म्हणणं आहे रास्त
माझ्या आयुष्यात चढापेक्षा
उतारच आहेत जास्त
चढता चढता पडतो खाली
तरीही उठतो परत
अर्धं आयुष्य संपलं तरी
हेच आहे करत
नकोय मला दया कोणाची
नकोय कोणाची मदत
झाली आहे आता मला
ह्या सगळ्याची आदत
--- लबाड बोका
चढउतार असतातच आयुष्यात
म्हणणं आहे रास्त
माझ्या आयुष्यात चढापेक्षा
उतारच आहेत जास्त
चढता चढता पडतो खाली
तरीही उठतो परत
अर्धं आयुष्य संपलं तरी
हेच आहे करत
नकोय मला दया कोणाची
नकोय कोणाची मदत
झाली आहे आता मला
ह्या सगळ्याची आदत
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा