५९५. चिंध्या - १
आवडतं मला एकाच वेळी
सगळं काही थोडं थोडं
असं कसं काय असू शकतं
लोकांना ते वाटतं कोडं
काय सांगू मी तरी
आहे पण मी असाच
वाटेल तिथे करत असतो
वाटेल तसा नाच
करतोय मी त्याचंच प्रदर्शन
जोरजोरात सध्या
खरं म्हणजे आहेत त्या
भाराभर तर चिंध्या
--- लहाड बोका
आवडतं मला एकाच वेळी
सगळं काही थोडं थोडं
असं कसं काय असू शकतं
लोकांना ते वाटतं कोडं
काय सांगू मी तरी
आहे पण मी असाच
वाटेल तिथे करत असतो
वाटेल तसा नाच
करतोय मी त्याचंच प्रदर्शन
जोरजोरात सध्या
खरं म्हणजे आहेत त्या
भाराभर तर चिंध्या
--- लहाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा