५९४. जिद्द
आभाळ पहा कसं माझं
फाटलं आहे सगळं
नाही आहेत माझ्याकडे तर
लावायलाही ठिगळं
काय करावं कळत नाही
झालीय गुंग मती
आधार नाही कसला आता
पडलोय उघड्यावरती
वाईट काळ पाहून माझा
गेले सगळे सोडून
उरलोय मी एकटाच आता
तरीही पाय रोवून
--- लबाड बोका
आभाळ पहा कसं माझं
फाटलं आहे सगळं
नाही आहेत माझ्याकडे तर
लावायलाही ठिगळं
काय करावं कळत नाही
झालीय गुंग मती
आधार नाही कसला आता
पडलोय उघड्यावरती
वाईट काळ पाहून माझा
गेले सगळे सोडून
उरलोय मी एकटाच आता
तरीही पाय रोवून
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा